Thick Brush Stroke

रोजच्या तणावापासून दूर राहण्यासाठी 5 सोप्पे उपाय

Thick Brush Stroke

बिझी शेड्यूल कामामुळे तणाव येणं ही कॉमस समस्या झाली आहे. 

Thick Brush Stroke

प्रत्येक वयातील व्यक्ती सध्या मानसिक तणावात आहे. 

Thick Brush Stroke

मानसिक तणावामुळे नकारात्मक विचार मनात येत राहतात.  

Thick Brush Stroke

या सगळ्याचा आपल्या मेंदूवर आणि मनावर विपरीत परिणाम होतो. 

Thick Brush Stroke

अशा काळात तुम्ही पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. 

Thick Brush Stroke

ध्यान, योगा आणि प्रोेग्रेसिव्ह मसल्स रिलॅक्शन करूनही मदत होते. 

Thick Brush Stroke

शाळा-कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींच्या सतत संपर्कात राहा. त्यांच्याशी संवाद साधा.

Thick Brush Stroke

वेळ मिळाल्यास फोन बाजूला ठेवून नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करा. 

Thick Brush Stroke

हिरव्या भाज्या आणि फळे मानसिक स्वास्थ निरोगी ठेवते.