भारतातील 'या' मंदिराचा खांब हवेत लटकलेला, शास्त्रज्ञ ही देऊ शकत नाही याचं  उत्तर

दिल्लीपासून सुमारे 2000 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एक मंदिर धर्म आणि विज्ञान या दोन्हींसाठी एक कोडच राहिले आहे.

हे लेपाक्षी मंदिर आहे, लेपाक्षी मंदिराचा पाया ज्या स्तंभावर आहे तो स्तंभ जमिनीला स्पर्श न करता शतकानुशतके हवेत तरंगत आहे

लेपाक्षी मंदिर हे कला आणि कलाकाराच्या कल्पनाशक्तीचा अप्रतिम संगम आहे.

मंदिराचे टांगलेले खांब केवळ कलाच दाखवत नाहीत तर ज्ञान आणि विज्ञानालाही आव्हान देतात.

लेपाक्षी मंदिराच्या या अनोख्या स्तंभाला आकाशस्तंभ असेही म्हणतात.

लेपाक्षी मंदिर हे कला आणि कलाकाराच्या कल्पनाशक्तीचा अप्रतिम संगम आहे.

येथील मंदिरात असलेल्या देवीला भद्रकाली म्हणतात.

रामायणातही या मंदिराचा उल्लेख आहे. रावणाशी युद्ध केल्यानंतर जखमी होऊन जटायू येथे पडला, असे सांगितले जाते.

बरेच लोक या पावलांचे ठसे भगवान राम आणि माता सीतेचे आहेत असे मानतात.