‘इथं’ करा स्वस्तात घर सजवण्यासाठी पडदे खरेदी

घर सजवायला अनेक महिलांना आवडते. त्यामुळे आपल्या घराला असलेल्या रंगाप्रमाणे साजेसे पडदे खरेदी करण्यास गृहिणी प्राधान्य देतात.

घराच्या पडद्यांमुळे घराला एक वेगळीच शोभा येते.

ठाण्याच्या स्टेशन रोड शिवाजीपत परिसरात असलेल्या हरियाणा हॅण्डलूम कॅम्प या दुकानात 100 रुपयांत पडदे मिळत आहेत.

उशी, सोफ्याचे कव्हर आणि बेडशीट पाहायला मिळतात.

इथे मिळणारे 100 रुपयांचे पडदे हे पॉलिस्टर आणि निटिंग या कपड्यांचे बनलेले असतात.

‘इथं’ 10 रुपयांपासून खरेदी मातीची भांडी