मनोरंजन विश्वासाठी ऑक्टोबर महिना खास असणार आहे. 

बॉलिवूड आणि साऊथमधील अनेक सिनेमे ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणार आहेत. 

विजय थलपथी आणि त्रिशा कृष्णन यांचा 'लिओ' 19 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

नंदामुरी बाला कृष्णन आणि अर्जुन रामपाल यांचा 'भगवंत केसरी' हा  20 ऑक्टोबरला रिलीज होईल.

रवी तेजाचा 'टायगर नागेश्वर राव' हा सिनेमा देखील 20 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 

 टाइगर श्रॉफचा 'गणपत' सिनेमा 20 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज' 6 अक्टोबरला रिलीज होईल. 

कंगना रणौतचा 'तेजस' 27 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

भूमि पेडनेकरचा 'थैंक यू फॉर कमिंग' हा सिनेमा 6 ऑक्टोबरला रिलीज होईल.