असं का? या ठिकाणी लग्नानंतर  फक्त दोनच दिवस एकत्र राहतात नवरा-बायको

एक असं ठिकाण जिथे लग्न करताच कपल लगेच वेगळे होतात. 

याला सेपेरेशन मॅरेज म्हणतात. जपानमध्ये लग्नाची ही नवी क्रेझ आहे.

इथे लोक लग्न करतात, मुलंही जन्माला घालतात पण लग्नानंतर एकमेकांपासून दूर राहतात.

पती-पत्नी एकमेकांवर खूप प्रेम करतात, एकमेकांची मदतही घेतात.

पण एकमेकांच्या खासगी आयुष्यात दखल न देता ते वेगवेगळ्या घरात राहतात.

फक्त वीकेंडला एकत्र राहतं. बाकी दिवस ते आपाआपल्या घरात राहतात. त्यांना एक मूलही आहे, जे आपल्या आईसोबत राहतं.

हिरोमी आणि हिडेकाजू यांची स्टोरी बीबीसीवर सांगण्यात आली आहे.