OTT ने या 5 कलाकारांना बनवलं स्टार

बॉलिवूड आणि टीव्ही जगातील अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांची ओळख  OTT ने बनवली.

शोभिता धुलिपाला ऐश्वर्या रॉयसोबत 'पोनियिन सेल्वन'मध्ये दिसली होती.

वेब सिरीजमुळे शोभिताला खरी ओळख मिळाली. 

जितेंद्र कुमार 'कोटा फॅक्टरी' आणि 'पंचायत' सिरीजमुळे चर्चेत आला. 

आयुष्मान खुरानासोबत जितेंद्र 'शुभ मंगल सावधान'मध्ये दिसला होता. 

पंकज त्रिपाठी यांनी 'मिर्झापूर' मधून प्रचंड लोकप्रियता मिळवली. 

रसिका दुल्लगने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. 

मिर्झापूरमधून रसिकाला प्रसिद्धी मिळाली.

विजय वर्मा वेब सिरिजमुळे प्रसिद्धी झोतात आला.