एका प्रश्नाने  घेतले  4 लोकांचे बळी

केरळमधील  केडल जीनसन राजा वैद्यकीय शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला.

त्याचे वडील रिटायर्ड प्रोफेसर, आई डॉक्टर, बहिणीनेही वैद्यकीय शिक्षण घेतलं.

अभ्यासादरम्यान केडलला स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार झाला.

शरीरातील  आत्म्याबाबत  जाणून घेण्यात  त्याचा रस  अधिक वाढू लागला.

आपला अभ्यास सोडून तो आत्म्यावरच रिसर्च करू लागला.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून केरळला परतल्यावरही त्याचा शोध थांबला नाही.

अखेर त्याने आत्मा पाहण्यासाठी कुटुंबातीलच चौघांना संपवलं.

आई, मावशी,  वडील आणि बहीण असे लागोपाठ  4 बळी घेतले.

शेवटी मृतदेहाचे तुकडे करून घराला आग लावून फरार झाला.

अखेर पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात डांबलं.