हे 10 प्रसिद्ध कलाकार आहेत शाकाहारी
अभिनेता आर माधवन तमिळ ब्राम्हण असून त्यानं कधीही मांस खाल्लं नाही.
अभिनेत्री त्रिशा कृष्णन कट्टर शाकाहारी आहे. ती देखील मांस खात नाही.
श्रिया सरन प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. श्रियाही शाकाहारी आहे.
अभिनेता धनुषही नॉन-व्हेज पेक्षा शाकाहारी आहाराला महत्त्व देतो. त्याला सांबर, डोसा आवडतो.
ज्येष्ठ अभिनेते कमल हसन बराच काळ शाकाहारी होते.
अभिनेता रजनिकांतने 2000 साली शाकाहारी बनायचं ठरवलं. तेव्हापासून त्यानं मांसला पाहिलंच नाही.
काजल अग्रवाल ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला शाकाहारी जेवन आवडतं. तीदेखील मांस खात नाही.
अभिनेता सूर्या हा फूडी म्हणून ओळखला जातो. मात्र तो पूर्णपणे शाकाहारी आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटिया अलिकडेच शाकाहारी झाली आहे. तिनं मांस खाणं सोडलं.
सामंथा रुथ प्रभू लॉकडाऊन काळात शाकाहारी बनली.