या स्टार्सच्या मुलांच्या 'आया' घेतात एवढी सॅलरी!

मीरा राजपूत आणि शाहिद कपूरने आपल्या मुलांसाठी आया ठेवली आहे.

मीरा आपल्या मुलांना सांभाळ्यासाठी आयाला 2 ते 3 लाख रुपये सॅलरी देते.

करण जौहरने देखील आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी आया ठेवली आहे.

करण मुलांना सांभाळणाऱ्या आयांना 3 ते 4 लाख सॅलरी देतात.

शाहरुख आणि गौरी खानने देखील आपल्या मुलाच्या संगोपनात कोणतीही कमी ठेवलेली नाही.

अबरामच्या आयाला 2 ते 5 लाख रुपये मिळतात.

नेहा धुपियाने देखील आपल्या अनुपस्थितीत बाळाच्या देखभालीसाठी आया ठेवली आहे.

मुलांची केअर करण्यासाठी नेहा धूपिया आयाला 60 हजार सॅलरी देते.

करीना कपूरच्या मुलांची आया तर पॅपराजींच्या क्लिक्समध्ये अनेकदा दिसते.

करीना आपल्या मुलांच्या नॅनीला 3 लाख रुपये सॅलरी देते.