अनुपमासाठी ही मराठी अभिनेत्री होती पहिली पसंती!

Medium Brush Stroke

अनुपमा ही टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय मालिका आहे.

Medium Brush Stroke

यात अनुपमा ही भूमिका अभिनेत्री रुपाली गांगुलीने साकारली आहे. 

Medium Brush Stroke

पण या भूमिकेसाठी एका मराठी अभिनेत्रीला विचारणा झाली होती. 

Medium Brush Stroke

अनुपमाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री नेहा पेंडसेला ऑफर मिळाल्याचा खुलासा झाला आहे. 

Medium Brush Stroke

 नेहा पेंडसेला अनुपमा मालिकेसाठी विचारणा झाली होती.  

Medium Brush Stroke

 नेहा पेंडसेनं अनुपमाच्या भूमिकेसाठी नकार दिला. पण याचा तिला पश्चताप झाला. 

Medium Brush Stroke

याविषयी बोलताना नेहानं 'आपण नकार देऊन चूक केली. त्यानंतर मी खूप दिवस निराश होते.' असा खुलासा केला आहे. 

Medium Brush Stroke

याचं कारण सांगताना नेहा 'स्वत:पेक्षा दुसऱ्यांना जास्त महत्त्व देणारं पात्र होतं. नवऱ्यामुळं स्वत:ला त्रास करून घेणारी ती होती...त्यामुळं मी नकार दिला' असं सांगितलं.

Medium Brush Stroke

नेहा पेंडसेनं याविषयी 'विनाश काले विपरीत बुद्धी' असंही म्हटलंय.