नवरात्रीमध्ये 9 दिवस नक्की कराव्या या गोष्टी

यंदा नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

 नवरात्रीच्या काळात माता जगदंबेची पूजा विधीनुसार केली जाते. 

नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काही विशेष नियमांचे पालन करावे लागते.

नवरात्रीच्या काळात घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.

नवरात्रात दररोज ब्रह्म मुहूर्तावर स्नान आणि ध्यान करावे.

माता दुर्गेला तिच्या आवडत्या वस्तू, पदार्थ 9 दिवसांच्या काळात अर्पण कराव्यात.

नवरात्रात माता दुर्गेशेजारी अखंड ज्योती प्रज्वलित केेलेली असावी.

नवरात्रीमध्ये कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे.

नवरात्रीमध्ये फक्त सात्विक अन्नच सेवन करावे, मांसाहार टाळावा.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही