या 8 पद्धतींनी मन शांत आणि एकाग्र ठेवू शकता 

या 8 पद्धतींनी मन शांत आणि एकाग्र ठेवू शकता 

अस्वस्थ असताना मन शांत ठेवणं हे एक मोठं कौशल्य आहे. ज्याचा सर्वांगीण जीवनावर परिणाम होतो आणि आव्हानात्मक परिस्थितीतही तुम्ही स्वस्थ राहू शकता.

जेव्हा तुम्हाला खूपच दडपण आल्यासारखे वाटत असेल, तेव्हा क्षणभर थांबा आणि तुमच्या नाकावाटे दीर्घ श्वास घ्या, काही सेकंद धरा आणि हळू हळू तोंडातून श्वास सोडा.

Practice Deep Breathing 

नियमित माइंडफुलनेस मेडिटेशन तुम्हाला अस्वस्थ परिस्थितीत शांत राहण्यास मदत करते.

Mindfulness Meditation

गडबड गोंधळाची स्थिती अनेकदा अव्यवस्थिततेतून येते. व्यवस्थित नित्यक्रम ठेवा आणि कामांना प्राधान्य द्या

Stay Organised

आजच्या डिजिटल युगात, बातम्या आणि माहितीच्या सतत संपर्कामुळे तणाव आणि गोंधळाची स्थिती वाढू शकते.

Limit Information Overload

तुमच्या जीवनातील सकारात्मक पैलूंवर चिंतन केल्याने मनातील गोंधळ मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो

Practice Gratitude

नियमित व्यायाम करणे हा तणाव नियंत्रित करण्याचा आणि शांत राहण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे.

Physical Activity

तुम्ही नेहमी मनात अस्थिरतेचा अनुभव घेत असाल तर मित्र, कुटुंब किंवा थेरपिस्टशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका.

Seek Support 

गोंधळलेल्या परिस्थिती लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करून बोलण्याची सवय लावून घ्या

Mindful Responses