फ्लिपकार्टवर स्वस्तात मिळतोय Iphone 15, किती आहे किंमत?

Flipkart Big Billion Days Sale मध्ये पहिल्यांदा आयफोनवर भरघोस सवलत मिळत आहे. 

Iphone 15 चे 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट Flipkart या ई कॉमर्स साईटवर 79,999 रुपयांना मिळत आहे.

ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1500 रुपय डिस्काउंट मिळेल. 

ICICI बँकेचे क्रेडिट कार्डची सवलत घेतल्यात तुम्हाला Iphone 15 78,499 रुपयांत मिळेल.

तुम्ही एक्सचेन्ज ऑफरचा देखील लाफ घेऊ शकता. Iphone 15वर 39,150 रुपयांची बचत होऊ शकते. 

परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेन्ज ऑफरची किंमत तुमच्या जुन्या फोनच्या कंडिशनवर अवलंबून असेल.

iPhone 15 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे असून त्याचे रिझोल्यूशन 1179x2556 पिक्सेल आहे.

कॅमेरा सेटअपसाठी यात 48MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP सेकंडरी कॅमेरा आहे. यात फ्रंट 12MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

iPhone 15 मध्ये A16 Bionic प्रोसेसर देण्यात आले आहे. नवीन iPhone iOS 17 वर काम करतो.