अंबाडीची भाकरी कशी कराल?

अंबाडीची भाजी आपल्या सर्वांच्या परिचित असेल. चवीला आंबट अशी ही भाजी रानभाजी म्हणून प्रसिद्ध आहे.

विदर्भात नागरिक मोठ्या संख्येने या भाजीला पसंती देतात.

विदर्भामध्ये जुन्या काळापासून अंबाडीच्या भाजीपासून भाजी भाकरी, चटणी, पराठे अशा प्रकारचे पदार्थ बनवून खाल्ले जातात.

विदर्भात नागरिक मोठ्या संख्येने या भाजीला पसंती देतात.

भाजीच नाही तर या भाजीपासून बनलेल्या भाकरी देखील मोठ्या चवीने खातात.

अंबाडीची भाकरी बनवण्यासाठी केवळ तीन साहित्याची आवश्यकता आहे.

अंबाडीच्या भाजीचे पाने, ज्वारीचे पीठ आणि चवीनुसार मीठ या साहित्यावरच अंबाडीची भाकरी केली जाते.

लाल मिरची आणि लसूणचा ठेचा ऍड केला तर त्याने ही भाकरी चटपटीत होईल.

ही भाजी खाल्ल्यास बरा होईल मूळव्याध