गर्लफ्रेंडचा  गळा चिरणाऱ्या बॉयफ्रेंडचाही धक्कादायक  शेवट

पालघरच्या मोखाड्यातील ही धक्क्कादायक घटना

बारावीची विद्यार्थिनी अर्चना उदरची भरदिवसा हत्या झाली.

तिचा प्रियकर  प्रभाकर वाघेरानेच  तिला संपवलं.

आश्रम शाळेतून महाविद्यालयात ती चालत जात होती.

रस्त्यातच प्रभारकरने अर्चनाच्या गळ्यावर कोयता फिरवला.

अर्चनाची हत्या करून आरोपी प्रभाकर  पसार झाला होता.

जंगलात लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला.

प्रेयसीच्या हत्येनंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली.