Tilted Brush Stroke

BCA vs BCS : कोणता कोर्स करणं अधिक फायद्याचं?

Tilted Brush Stroke

BCA चे पूर्ण नाव बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन असं आहे.

Tilted Brush Stroke

BCS चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स असा आहे.

Tilted Brush Stroke

दोन्हीही संगणकाशी संबधित तीन वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम आहेत.

Tilted Brush Stroke

बीसीएसमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रामिंगवर जास्त भर असतो.

Tilted Brush Stroke

BCA हा व्यवसायाभिमुख प्रोफेशनल अभ्यासक्रम आहे.

Tilted Brush Stroke

बीसीए हा अधिक नोकरीच्या संधी असलेला कोर्स मानला जातो.

Tilted Brush Stroke

BCS नंतर सरासरी पगाराचं पॅकेज 6 ते 7 लाखाच्या दरम्यान मिळू शकतं.

Tilted Brush Stroke

बीसीएनंतर पगाराचं पॅकेज 10 ते 12 लाखापर्यंतही मिळू शकतं.

Tilted Brush Stroke

BCS मध्ये अधिक प्रोग्रामिंग क्लासेस असतात.