Floral Pattern
Floral Pattern

तांदुळाच्या पाण्याचे केसांसाठी चमत्कारिक उपाय

आंबलेल्या तांदळाच्या पाण्यात प्रोबायोटिक्स असतात जे आरोग्याच्या उपयुक्त ठरतात. ज्यामुळे पचनशक्ती आणि प्रतिकारशक्ती सुधारते.

आंबवलेल्या तांदूळाचं पाणी केसांची निगा राखण्यासाठी उपयुक्त ठरतं. 

या पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, अमीनो अॅसिड्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ई असतात. 

तांदळाच्या पाण्याची PH लेव्हल कमी असते. त्यामुळे ते केसांसाठी उत्तम कंडिशनर काम करते. 

केसांची मजबूती वाढते. त्याचप्रमाणे केस तुटणं कमी होतं. 

तांदळाच्या पाण्यातील अॅलेंटोइन त्वचेची दाहकता कमी करते. त्वचेवर नियमित वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

तांदळाच्या पाण्याने टाळूचं आरोग्य चांगलं राहतं आणि केस गळणं कमी होतं

केसांवर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली असेल तर केसांचं होणारं नुकसान या पाण्यामुळे थांबवता येतं. 

तांदळाचं पाणी हायपरपिग्मेंटेशन, सन स्पॉट्स आणि सुरकुत्या बरं करण्यास मदत करते.