World Egg Day :  तुमच्या आहारात करा अंड्यांचा समावेश; होतील हे फायदे

Nutrient-Rich: अंड्यात हाय क्वालिटी प्रोटीन असतात. ज्यातB2, B12, A, D, ही जीवनसत्त्व शरिराला मिळतात.

Complete Protein:   शरीराला आवश्यक असलेले सर्व अमीनो ऍसिड अंड्यामध्ये असतात. त्यामुळे योग्य प्रथिने शरिरात जातात.

Weight Management:  अंडी खाल्ल्यानं पोट जास्त काळ भरलेलं राहतं. त्यामुळे पोटातील एकूण कॅलरी कमी करण्यास मदत मिळते.

Eye Health:  अंड्यांमध्ये असणारे ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे दोन अँटिऑक्सिडंट डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Skin and Hair Health: तसंच अंड्यांमध्ये असलेले बायोटिन,  बी व्हिटॅमिन यामुळे केस आणि नखांचं आरोग्य सुधारतं.

Brain Health:  तसंच अंड्यांमध्ये असलेली कोलिन सारखी आवश्यक पोषक तत्व मेंदूच्या विकासासाठीही उपयुक्त ठरतात.

Bone Health: अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी असतं ज्यामुळे कॅल्शियम मिळतं. तसंच ते हाडांच्या आरोग्यासाठीही आवश्यक असतं.

Blood Sugar Control:  अंड्यांत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते.