'या' ठिकाणी माणसांप्रमाणे प्राण्यांनाही असते रविवारची सुट्टी

रविवार म्हणजे सुट्टीचा वार. सगळेच या दिवसाची आतूरतेनं वाट पाहतात. 

रविवारी शाळा, कॉलेज आणि बहुतेक कंपन्या, ऑफिस बंद असतात.

पण तुम्हाला माहिती आहे का? भारतात असं एक ठिकाण आहे, जिथे प्राण्यांनाही रविवारी सुट्टी दिली जाते.

रविवारी प्राण्यांकडून कोणतंच काम करवून घेतलं जात नाही.

दहा दशकांपूर्वी शेतात काम करताना एका बैलाचा मृत्यू झाला होता. 

यानंतर ग्रामस्थांनी प्राण्यांनाही आठवड्यातून एकदा विश्रांती देण्याचं ठरवलं.

झारखंडच्या लातेहार गावात ही परंपरा सुरू झाली.

त्यानंतर जवळच्या हर्खा, मुंगर, लालगडी आणि पक्रर गावातही तसंच केलं जातं. 

गोव्यातील सर्वात भितीदायक जागा