बिग बॉसमध्ये पडले प्रेमात; आजही एकत्र आहेत हे कपल

बिग बॉस 15 च्या घरात करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आजही ते एकत्र आहेत. 

बीबी 13 मध्ये दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. 

 हिमांशी खुराना आणि असीम रियाझ यांचं प्रेमप्रकरण बिग बॉस 13 मध्ये सुरू झालं होतं. 

अभिनेत्री जास्मिन भसीन आणि अली गोनी यांनी बिग बॉस 14 प्रेमाची कबूली दिली होती. 

अभिनव शुक्ला आणि रुबिना दिलैक लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यांचं प्रेमही बिग बॉसमध्येच सुरू झालं. 

बिग बॉस 9ने प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी हे कपल दिलं. दोघांनी2018 मध्ये लग्न केले.

बिग बॉस 14 मध्ये एकत्र आलेले एजाज खान आणि पवित्रा पुनिया आता लवकरच लग्न करणार आहेत.