तुम्ही अनेक घरांमध्ये नशीब बदलणारे ब्रह्मकमळ पाहिले असेल.

या फुलाची खास गोष्ट म्हणजे हे फक्त रात्रीच फुलते आणि सकाळी कोमेजून जातं.

हे फूल पूर्णपणे बहरण्यासाठी 2 ते 3 तास ​​लागतात.

ब्रह्मकमळाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. .

बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की हे फूल एखाद्या व्यक्तीचं नशीब बदलतं. .

या फुलाला नैसर्गिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. .

हिंदू पौराणिक मान्यतेनुसार, भगवान ब्रह्मदेव स्वतः ब्रह्मकमळात वास करतात. .

.

त्यामुळे केवळ याच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होते. म्हणूनच लोक ते पाहण्यासाठी तळमळतात

.

असं मानलं जातं की फुललेलं ब्रह्मकमळ पाहून व्यक्तीचं भाग्य सुधारतं.

.

जर कोणी हे फूल आपल्या घरात लावलं तर जीवनात सुख-समृद्धी येते.