सूर्यग्रहणानंतर 15 दिवसात लागतंय चंद्रग्रहण, अद्भुत योगायोग 

या वर्षी चार ग्रहणं होती. पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी आणि पहिलं चंद्रग्रहण 05 मे रोजी झालं.

दुसरं सूर्यग्रहण 14 ऑक्टोबरला झालं आता या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण लवकरच होणार आहे.

14 ऑक्टोबर रोजी लागलेलं सूर्यग्रहण भारतात दिसलं नाही.

ग्रहणकाळात अध्यात्म साधना आणि दानधर्म करणे महत्त्वाचे मानले जाते.

या काळात व्यक्ती काही सिद्धीही प्राप्त करू शकत

भाद्रपद कृष्ण पक्ष अमावस्येला दुसरं सूर्यग्रहण लागलं होतं.

सूर्यग्रहणानंतर अवघ्या 15 दिवसांनी 28 ऑक्टोबर 2023 रोजी चंद्रग्रहणही होत आहे.

28 ऑक्टोबर रोजी होणारे चंद्रग्रहण भारतातील लोकांना दिसेल.

भारतामध्ये त्याच्याशी संबंधित भौतिक आणि आध्यात्मिक मान्यता आहेत.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही