नवरात्रीच्या पहिल्या दिवसासाठी 10 सेलिब्रिटी ऑरेंज आउटफिट्स

हा साधा पण मोहक लेहंगा गरबा उत्सवासाठी योग्य आहे.

शनाया कपूर

क्लासिक कांजीवरम साड्या कधीही चालतात आणि लावण्यचा हा लूक हे सिद्ध करतो.

लावण्या त्रिपाठी

लेहंगा किंवा सूट घालायचा नाही? मग जाड किनारी असलेली ही केशरी साडी तुमची स्टाईल वाढवू शकते.

कंगना राणौत

तुम्ही आधुनिक पारंपारिक आऊटफिट शोधत असाल, तर हा लूक तुमच्यासाठी आहे.

शिल्पा शेट्टी

घोट्याच्या लांबीची अनारकली तुम्हाला छान लूक देईल आणि तुम्ही तुमच्या मैत्रीणमध्ये तुम्ही उठून दिसाल. 

माधुरी दीक्षित

organza आणि सिल्क drapes ला कंटाळलात? मग ही इंडो-एथनिक रफल साडी वापरून पाहा. 

पूजा हेगडे

हिना खानचा हा एक जबरदस्त लूक तुम्ही कॉपी करू शकता. हे स्टाइल स्टेटमेंट होईल.

हिना खान

एथनिक फिट्समध्ये कधीकधी अस्वस्थ वाटू शकते, परंतु हे केशरी पलाझोमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. 

रकुल प्रीत सिंग

रेट्रो इन्स्पायर्ड लूक शोधत आहात? मग प्रियांका चोप्राचा हा लूक तुमच्यासाठी योग्य आहे.

प्रियांका चोप्रा

हा आरामदायी पण स्टायलिश मखमली एथनिक सूट तुम्हाला स्टायलिश दिसण्यात मदत करेल.

दीपिका पदुकोण