भारतातील 'या' गावात 5 दिवस महिलांना राहावं लागत निर्वस्त्र

भारत हा सांस्कृतिक वारसा आणि वैविध्यपूर्ण संस्कृतींसाठी ओळखला जातो.

भारतात मैला मैलांवर भाषा, खाद्यसंस्कृती बदलते.

तेव्हा देशात असे एक गाव आहे जिथे 5 दिवस महिलांना निर्वस्त्र राहावे लागते.

ही परंपरा आहे हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पिनी गाव येथील.

या गावात पाच दिवस एक सण साजरा केला जातो ज्यामध्ये महिलांना कपडे घालण्याची परवानगी नसते. तसेच या दिवसात त्या हसू देखील शकत नाही.

हे पाच दिवस कोणतीही महिला गावातील पुरुषांसमोर जात नाही. या सणामागे एक कहाणी आहे.

भाद्र महिन्याच्या पहिल्या दिवशी लहू घोंडे देवतेने राक्षसाचा पराभव केला होता. यावेळी राक्षसाने महिलांचे कपडे फाडले होते.

त्यामुळे या विजयाची आठवण म्हणून हा सण या गावात साजरा केला जातो.

महिलांप्रमाणे 5 दिवस गावातील पुरुष देखील काही नियम पाळतात. दारू मांसाहार करत नाही तसेच पती पत्नी एकमेकांशी बोलत देखील नाहीत.