Tilted Brush Stroke

BCA की BCS  कोणता कोर्स जास्त चांगला?

Tilted Brush Stroke

BCA चे पूर्ण नाव बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आहे.

Tilted Brush Stroke

BCS चा पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स आहे.

Tilted Brush Stroke

दोन्हीही कम्प्युटरचे तीन वर्षांचे पदवीचे कोर्स आहेत.

Tilted Brush Stroke

बीसीएस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रामिंगवर लक्ष केंद्रित करते.

Tilted Brush Stroke

BCA हा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आहे.

Tilted Brush Stroke

बीसीए हा अधिक नोकरीच्या संधी असलेला कोर्स मानला जातो.

Tilted Brush Stroke

  BCS नंतर सरासरी पगार 6-7 लाख मिळतो.

Tilted Brush Stroke

  BCA नंतर सरासरी पगार BCS पेक्षा जास्त म्हणजे 10 ते 12 लाख आहे.

Tilted Brush Stroke

BCS मध्ये अधिक प्रोग्रामिंग क्लासेस आहेत.