विराट कोहलीसारखी बॉडी हवीये? घरी करा  हे 5 वर्कआउट

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली हा अनेकांसाठी फिटनेस आयकॉन आहे.

विराट त्याच्या फिटनेसमुळे 35 व्या वर्षी देखील उत्तम क्रिकेट खेळू शकतोय.

तेव्हा विराट सारखी बॉडी फिटनेस तुम्हाला देखील हवा असेल तर घरी 5 वर्कआउट नक्की ट्राय करा.

पुरुषांसाठी बेस्ट कार्डिओ एक्सरसाईजमध्ये ट्रेडमिल हा सर्वोत्तम पर्याय आहे. 20 ते 40 मिनिटं धावणे, जॅनिंग करणे किंवा दोरी उड्या मारणे हे करून तुम्ही सरावात सातत्य ठेऊ शकता.

कार्डिओसाठी तुम्ही स्किपींग रोपचा वापर करू शकता.

स्कॉट्सच्या माध्यमातून तुम्ही कॅलरी बर्न करून जलदगतीने वजन करणे शक्य आहे. स्कॉट्स क्वाड मसल्स हॅमस्ट्रिंग, ग्लुट्स आणि लिगामेंट्ससाठी उत्तम व्यायाम आहे. शरीराला परफेक्ट आकार देण्यासाठी तुम्ही हा व्यायाम करू शकता.

अब्ज आणि पाठीचा भाग मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही ब्लॅक एक्सरसाईज सर्वोत्तम ठरते. तुम्ही नियमित 30 ते 40 सेकंद हा व्यायाम करू शकता.