MP मधील 12 वी नापास IPS, बॉलिवूडलाही आहे त्याची भुरळ 

Scribbled Underline 2
White Scribbled Underline

मध्ये प्रदेशातील मुरैना येथील जन्मलेल्या IPS अधिकारी मनोज शर्मा हे देशातील लाखो तरुणांसाठी एक प्रेरणा आहे. 

Scribbled Underline 2
White Scribbled Underline

मनोज यांनी गरीब परिस्थिती असताना ऑटो चालवला, मंदिरात भिकाऱ्यांसोबत झोपले. 

Scribbled Underline 2
White Scribbled Underline

IPS मनोज शर्मा यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया.

Scribbled Underline 2
White Scribbled Underline

मनोज शर्मा बारावीत नापास झाले होते. 

Scribbled Underline 2
White Scribbled Underline

खरंतर मनोज यांनी बारावीत कॉपी करण्याचा प्लॅन बनवला होता मात्र तो फेल झाला. 

Scribbled Underline 2
White Scribbled Underline

जिल्ह्याच्या एसडीएमने परीक्षेत काटेकोरपणा होता. आणि त्यामुळे त्याला कॉपी करता आला नाही आणि तो नापास झाला. 

Scribbled Underline 2
White Scribbled Underline

मग त्याला वाटलं असं कोण आहे ज्यामुळे हे एवढं कडक नियम आहेत.

Scribbled Underline 2
White Scribbled Underline

या घटनेतून धडा घेत त्यानं IPS होण्याचं स्वप्न  पाहिलं. 

Scribbled Underline 2
White Scribbled Underline

आधा त्यांच्या जीवनावर आधारित 12 th फेल चित्रपट येतोय. 

Scribbled Underline 2
White Scribbled Underline