पृथ्वीवरील सर्वात खोल बिंदु कोणता आहे?

पृथ्वीवरील सर्वात खोल बिंदू मारियाना ट्रेंचमध्ये आहे.

शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं

मारियाना ट्रेंच हा पश्चिम प्रशांत महासागरातील खोल दरी आहे.

मारियाना दरी सुमारे 2550 किलोमीटर खोल आहे.

मरियाना आयलंडच्या बेटांजवळ असल्यामुळे त्याला हे नाव मिळालं आहे. 

मरियाना ट्रेंचला सर्वात खोल बिंदू म्हणजे चॅलेंजर डीपही म्हणतात. 

चॅलेंजर डीप 10,935 मीटर खोल आहे, म्हणजेच 11 किलोमीटर खोल आहे. 

माऊंट एव्हरेस्टच्या तुलनेत 2200 मीटर खोल आहे.

1960 मध्ये जॅक पिकार्ड आणि डॉन वॉल्श हे येथे जाणारे पहिले लोक बनले.

सूर्यप्रकाशही येथे पोहचत नाही. तेथे तापमान 1 ते 3 अंश असते. 

व्हायरल बातम्या

हेडलाईनवर क्लिक करा

असं झाड ज्यामध्ये लाकूड नसतं, तुम्हाला माहितीय का याविषयी?