जया किशोरींनी 'या' पिठाची चपाती खाऊन 15 दिवसात कमी केलं वजन

जया किशोरी या भारतातील प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आहेत.

जया किशोरी यांच खरं नाव जया शर्मा असं आहे.

जया किशोरींचे सोशल मीडियावर लाखो चाहते असून  मोटिव्हेट करणारी त्यांची भाषण ऐकणं लोक पसंत करतात.

काही महिन्यांपूर्वी  जया किशोरींनी त्यांचे 15 किलो वजन कमी केले.

जया यांना गव्हाच्या पिठाच्या चपाती ऐवजी बाजरीची चपाती/ भाकरी खायला आवडते.

जया किशोरींनी 15 दिवसात त्यांचं 15 किलो वजन कमी केलं असल्याचं बोललं जात.

जया स्वतःला श्री कृष्णाच्या परम भक्त मानतात.

सदर माहिती ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर आहे. तेव्हा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर डॉक्तरांचा सल्ला नक्की घ्या.