'या' झाडापासून दूर पळतात डेंग्यूचे डास

सध्या सर्वत्रच डेंग्यूच्या आजाराचा धोका वाढत आहे.

डेंग्यू हा आजार इडिस इजिप्‍ती हा डास चावल्याने होतो.

तेव्हा डेंग्यूच्या डासांपासून वाचण्यासाठी तुम्ही ओडोमॉस हे झाड तुमच्या घरात लावू शकता.

ओडोमॉसच्या झाडाच्या वासामुळे डेंग्यूचे डास पळून जातात.

ओडोमॉस हे रोप सिट्रोनेला प्लांट यानावाने देखील ओळखले जाते.

ओडोमॉसचे रोप तुम्हाला कोणत्याही नर्सरीत साधारणपणे 250 रुपयांपर्यंत मिळून जाईल.

हे रोप सुमारे 2 ते 3 फूट उंचीचे असते. याला घरातील अंगणात किंवा बाल्कनीमध्ये देखील लावू शकता.

ओडोमॉसच्या रोपाची खास गोष्ट अशी की याला दररोज पाणी द्यावे लागत नाही.

ओडोमॉस रोपाची पाने शरीरावर घासल्याने दास तुमच्या आसपास फिरकत नाही.