गोव्यात जाताय? 'ही' 5 ऑफबीट ठिकाणं नक्की explore करा

 जुन्या गोव्यापासून या दिवार बेटावर जाता येतं. गोव्याकील हे नयनरम्य ठिकाण आहे. 

दिवार बेट

गोव्यातील याच भागात काहीृ  सुंदर चर्च देखील आहेत.

मिस्टिक वुड्स हे असं एक ठिकाण आहे जिथे कंझर्व्हेटरी एक समृद्ध आणि मोहक अनुभव देते.

मिस्टिक वुड्स

या ठिकाणी विविध झाडं आणि फुलपाखरांसाठी तयार करण्यात आलेली सुंदर घर आहेत.

गोव्यातील स्थानिक गावांमध्ये पोडर म्हणजेच गोव्यातील जुन्या क्लासिक बेकऱ्या आहेत. जिथे पावाची अस्सल व्हरायटी चाखायला मिळते. 

गोवन पोडर (गोवन बेकरी)

या बेकऱ्या गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेचा  एक अविभाज्य भाग आहे.  

गोव्यात स्कूबा डायविंग करणं हा देखील सुखद अनुभव आहे.  

Adventure Seeker?

या भागात पाण्याखालील जहाजांचे दुर्घटनेचे अन्वेषण पाहण्याची संधी मिळते. 

गोव्याची खरी जादू ही तिथल्या कमी प्रसिद्ध असलेला चर्चमध्ये आहे. तिथल्या चर्चाना नक्की भेट द्या. 

कमी प्रसिद्ध असलेले चर्च  

से कॅथेड्रल, थ्री किंग्स चॅपल आणि माई डी ड्यूस हे गोव्यातील कमी प्रसिद्ध असलेले चर्च आहेत.