नवरात्रीमध्ये या मंत्राचा नियमित जप ठरेल वरदान! 

नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते.

नवरात्रीच्या पवित्र काळात काही विशेष मंत्र-जप केल्यानं कार्यात लाभ मिळतो.

चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून पुढील सिद्ध मंत्राचा जप करावा.

पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्। तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्॥॥

आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी पुढील सिद्ध मंत्राचा जप करा.

दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः। सवर्स्धः स्मृता मतिमतीव शुभाम् ददासि।।

संतती सुख मिळविण्यासाठी पुढील मंत्राचा जप करा.

सर्वाबाधा वि निर्मुक्तो धन धान्य सुतान्वितः। मनुष्यो मत्प्रसादेन भवष्यति न संशय॥

सर्व सिद्धी साध्य करण्यासाठी पुढील मंत्राचा जप करा.

दुर्गे देवि नमस्तुभ्यं सर्वकामार्थसाधिके। मम सिद्धिमसिद्धिं वा स्वप्ने सर्वं प्रदर्शय।।

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही