अॅक्शन फिल्म हिरो टायगर श्रॉफ खऱ्या आयुष्यात आहे भित्रा  

टायगर श्रॉफ त्याच्या अॅक्शन चित्रपटांसाठी नेहमीच चर्चेत असतो.

टायगरचा 'गणपत' हा चित्रपट 20 ऑक्टोबरला म्हणजे आज प्रदर्शित झाला. 

या चित्रपटात टायगर पुन्हा एकदा क्रिती सेननसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 

टायगर त्याची बॉडी आणि अॅक्शनमुळे नेहमी प्रकाश झोतात असतो. 

मात्र टायगर खऱ्या आयुष्यात एका व्यक्तीला भरपूर घाबरतो.

याविषयी खुद्द टायगरने सांगितलं आहे.

टायगरने सांगितलं की, तो त्याच्या बहिणीला सर्वात जास्त घाबरतो. 

टायगर म्हणाला की, माझी बहिण मला खूप मारते. 

त्यामुळे मी अधिक अॅक्शन चित्रपट करतो असं टायगर म्हणाला.

व्हायरल बातम्या

हेडलाईनवर क्लिक करा 

24 कॅरेटचा आयफोन चोरणाऱ्या चोरानं उर्वशीला केला मेल