हे दूध खरंच खराब होत नाही का? 

गाय, म्हैस, बकरी किंवा इतर कोणत्याही प्राण्याचे दूध खराब होते.

पण कधीच फुटणारं, खराब होणाऱ्या दूधाविषयी माहितीय का? 

उंटाचं दूध कधीच खराब होत नाही, असा दावा केला जातो. 

राजस्थान-गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात लोक उंटाचं दूध पितात. 

मधूमेहाच्या रुग्णांसाठी उंटाचं दूध अमृत मानलं जातं. 

चेहऱ्यावरील वृद्धत्व दूर करण्यासाठी उंटाचे दूध खूप प्रभावी ठरते. 

खरंतर, उंटाचं दूध खराब होत नाही यामध्ये काही तथ्य नाही. 

तज्ज्ञांच्या मते, दूध खराब होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. 

उंटाचं दूधही खराब होतं. याशिवाय त्याला दीर्घकाळ टिकवता येतं.