या कारणामुळे महेश भट्टवर नाराज झाली होती स्मिता पाटील

स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 साली झाला.

स्मिता स्मितानं आपल्या करिअरची सुरुवात थिएटर पासून केली होती. 

गंभीर अभिनयासाठी स्मिता पाटील ओळखल्या जायच्या. 

महेश भट्ट दिग्दर्शित 'अर्थ' चित्रपटात स्मिता पाटील झळकल्या होत्या. 

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, स्मिता महेश भट्टवर चिडल्या होत्या.

महेशच्या म्हणण्यानुसार, स्मिताला कोणीतरी सांगितलं होतं तिचे चित्रपटातील सीन कट करण्यात आले आहेत. 

त्यानंतर महेश भट्टने भेटून तिचा गैरसमज दूर केला. 

जेव्हा स्मितानं चित्रपटाचा फायनल कट पाहिला तेव्हाच तिचा गैरसमज दूर झाला, असं महेश भट्टनं सांगितलं.

शबाना आझमीनं केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी स्मिता त्यांच्या घरी गेल्या होती.

मनोरंजन बातम्या

हेडलाईनवर क्लिक करा

अनिल कपूरना झालं काय?अचानक डिलिट केल्या सगळ्या Instagram Post