आजकाल अनहेल्दी खाण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे.

आज आम्‍ही तुम्‍हाला अशा 5 फळांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे पोटाची चरबी वेगाने वितळते

सफरचंद पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं

यात  फ्लेव्होनॉइड्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं, जे पोटाची चरबी वेगाने बर्न करतं

सफरचंदात असलेले पेक्टिन फायबर वजन कमी करण्यासाठी चांगले असतात.

पोटाची चरबी लवकर वितळण्यासाठी ॲव्होकॅडो खूप प्रभावी आहे.

ॲव्होकॅडोमध्ये कॅलरी आणि फॅटचे प्रमाण जास्त असूनही वजन कमी करण्यात ते उपयुक्त आहे.

किवी फळ जलद वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.

ज्या लोकांनी 12 आठवडे दररोज 2 किवी खाल्ले त्यांच्या पोटाची चरबी 1.2 इंच कमी झाली.

पेरूमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

यामुळे कॅलरी कमी होण्यास मदत होते आणि वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

सर्व बेरी पोटाची चरबी कमी करतात. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने चरबी कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी सर्वोत्तम मानली जाते