या देशात सूर्याचा रंग का बदलतो? काय आहे कारण 

तुम्ही कधी सूर्य निळा होताना पाहिलाय का? 

कदाचित कोणी पाहिला नसेल. मात्र ब्रिटनमध्ये असं दुर्मिळ दृश्य पहायला मिळालं. 

तेथील लोकांनी सांगितला की, सकाळी पाहिल्यावर तेथील सूर्याचा रंग निळा झाला होता. 

ही घटना खूपच दुर्मिळ आणि अलौकिक आहे. 

बर्फाळ निळ्या छटा दिसतात तसं दृश्य आकाशात पहायला मिळालं. 

जेव्हा शास्त्रज्ज्ञांना याविषयी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी यामागचं कारण सांगितलं. 

शास्त्रज्ज्ञांच्या मते सूर्याचा निळा रंग जंगलातील आगीच्या धुरामुळे  आहे. 

हे असं पहिल्यांदाच घडलेलं नाही.

यापूर्वी 1995 मध्ये, ओंटारियोच्या शहरांमध्ये सूर्य निळा दिसला होता.