शरिराच्या या भागावर टॅटू काढणं वेदनादायक?
Medium Brush Stroke
अनेक लोकांना टॅटू काढण्याचं वेड असतं. अशाच एका उबर ड्रायव्हरला कॅलेब हेंड्रिक्सनला टॅटू काढण्याचं वेड आहे.
Medium Brush Stroke
कॅलेबनं जवळजवळ त्याच्या संपूर्ण शरीरावरच टॅटू काढले आहेत.
Medium Brush Stroke
त्यानं शरीरावर टॅटू काढण्यासाठी 20 लाथ रुपये खर्च केले आहेत.
कॅलेब त्याच्या टॅटूचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
Medium Brush Stroke
अलीकडेच त्यानं सांगितलं की, कोणत्या भागावर टॅटू काढल्यानं
जास्त वेदना होतात.
Medium Brush Stroke
कॅलेब म्हणाला, डोक्यावर टॅटू करणं वेदनादायक आहे. कोणीतरी लाल मिरची चोळत असल्याचा भास होतो.
Medium Brush Stroke
डेली स्टारशी बोलताना त्यानं त्याचं कारण सांगितलं.
Medium Brush Stroke
कॅलेब म्हणाला कपाळावर जास्त त्वचा नसते. यामुळे सर्वाधिक वेदना होतात.
व्हायरल बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
कडू कडुलिंब आणि गोड कडुलिंब यात काय फरक आहे?
सोशल मीडियावर बघत असलेला व्हिडिओ खरा की खोटा?
जगातील सर्वाधिक काळी नदी, तुम्हाला माहितीय का याविषयी?