केस काळे करण्याआधी लक्षात ठेवा 'या' 5 टिप्स 

Patch test

केसांना हेअर कलर लावण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करणं महत्त्वाचं आहे.

Avoid shampooing

केसांना रंग देण्यापूर्वी शॅम्पू करणं टाळा. शॅम्पू टाळूवरील सर्व नैसर्गिक तेल धुवून टाकेल.

Avoid chemicals

तुमच्या केसांसाठी अमोनिया नसलेले हेअर डाईज निवडा. त्यामुळे तुमच्या केसांना इजा होणार नाही. 

Apply petroleum jelly

स्किनला लागलेले मेहंदीचे डाग टाळण्यासाठी  पेट्रोलियम जेलीचा पातळ थर लावू शकता.ज्यामुळे डाई तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेपर्यंत पोहोचणार नाही. यामुळे त्वचेला जळजळ किंवा खाज येणार नाही. 

Diluting colour

तुमचा डाई पाण्यात किंवा इतर कोणत्याही थर्मल तेलात मिसळू नका. डाईबरोबर येणाऱ्या पदार्थातच ती मिक्स करा.