नाभी हा शरीराचा केंद्रबिंदू आहे.

शरीराच्या विविध भागांकडे जाणाऱ्या 72 हजार नसा नाभीशी जोडलेल्या असतात.

यामध्ये डोळ्यांकडे जाणाऱ्या ऑप्टिक नर्व्हचाही समावेश होतो.

गर्भाशयातील बाळाला पोषण आणि अन्न दोन्ही नाभीशी जोडलेल्या गर्भनाळेतून मिळतं.

 हेच कारण आहे की मोठे झाल्यानंतरही नाभीला दिल्या जाणाऱ्या पोषणाचा शरीराच्या अनेक भागांना फायदा होतो.

रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीत देशी गाईच्या तुपाचे दोन ते तीन थेंब टाका.

नाभीशी जोडलेल्यांपैकी डोळ्यांच्या नसा प्रमुख आहेत.

असं केल्यानं केवळ दृष्टीच सुधारत नाही तर डोळ्यांची कमजोरीही दूर होते.

रोज नाभीत तूप लावल्याने डोळ्यांच्या चष्म्यापासूनही सुटका मिळू शकते .

मात्र, लक्षात ठेवा की देसी गाई व्यतिरिक्त म्हशीचे किंवा इतर कोणत्याही जातीच्या गाईचं तूप वापरू नका .