दुर्गा पूजेत रमल्या बॉलिवूडच्या या सुंदरी!

दुर्गा पूजेत रमल्या बॉलिवूडच्या या सुंदरी!

काजोल तिचा मुलगा युगसोबत दुर्गा पूजेत सहभागी झाली होती. 

काजोलची बहीण तनिषा मुखर्जीसह वत्सल सेठ आणि इशिता दत्ताही दुर्गा पूजेत सहभागी झाले होते. 

बॉलिवूडची बबली गर्ल राणी मुखर्जीने तिच्या सौंदर्याने सगळ्यांचंच मन जिंकलं. 

सुंदर गोल्डन रंगाची साडी नेसून राणी दुर्गा पूजेत सहभागी झाली होती. 

हेमा मालिनी-ईशा देओलही सुंदर साड्या नेसून  दुर्गा पूजेत सहभागी झाल्या होत्या. 

कियारा अडवाणी फिकट हिरव्या रंगाच्या सूटमध्ये सुंदर दिसत होती.

अभिनेत्री पूनम ढिल्लनही दुर्गापूजेसाठी उपस्थित होती.

सुमोना चक्रवर्तीही गोल्डन रंगाची साडी नेसून दुर्गापूजेत सहभागी झाली होती.

बंगाली ब्युटी सुश्मिता सेनने देखील काल आपल्या दोन्ही लेकींसोबत दुर्गा पूजा केली.