एक हिट सिनेमा देऊन गुंडाळलं 'या' अभिनेत्रींचं करिअर 

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचा पहिला सिनेमा चांगलाच हिट झाला.

इंडस्ट्रीत धडाकेबाज सुरूवात करून नंतर मात्र या अभिनेत्री गायब झाल्या. 

अशाच काही अभिनेत्रींबद्दल आज जाणून घेऊया. 

अभिनेत्री भाग्यश्रीनं मैंने प्यार किया सिनेमातून एंट्री घेतली. 

एक सिनेमा करून भाग्यश्री इंडस्ट्रीतून गायब झाली. 

अनु अग्रवाल हिला आशिकी सिनेमातून प्रसिद्धी मिळाली. 

चंद सिनेमानंतर अभिनेत्री ग्रेसी सिंह मोठ्या पडद्यावरून गायब झाली.  

'तेरे नाम' सिनेमातून अभिनेत्री भूमिका चावला हिनं प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर मात्र फार कुठे दिसली नाही. 

अभिनेत्री किम शर्मा 'मोहब्बतें' हा एक सिनेमा हिट ठरला होता. त्यानंतर ती देखील फार कुठे दिसली नाही.