कुठे मिळतं सर्वात स्वस्त Petrol?

कुठे मिळतं सर्वात स्वस्त Petrol?

काही देश अतिशय कमी किंमतीचा पेट्रेल विकत असल्याचा दावा करतात. चला जागतिक स्तरावर सर्वात स्वस्त इंधन असलेल्या देशांची यादी पाहू

व्हेनेझुएलामध्ये, पेट्रोलची किंमत फक्त 0.1 व्हेनेझुएलन बोलिव्हर किंवा USD 0.004 प्रति लिटर आहे

Venezuela

इराणमध्ये, पहिल्या 60 लिटर इंधनाची किंमत 15000 इराणी रियाल किंवा USD 0.029 प्रति लिटर आहे. यानंतर त्याची किंमत 30,000 IRR प्रति लिटर किंवा USD 0.58 झाली

Iran

येथे पेट्रोलची किंमत 0.15 लिबियन दिनार किंवा USD 0.031 प्रति लिटर आहे

Libya

अंगोलामध्ये प्रति लिटर पेट्रोलची किंमत 160 अंगोलन क्वांझा किंवा 0.305 USD आहे

Angola

अल्जेरियामध्ये प्रति लिटर पेट्रोलची किंमत 45.97 अल्जेरियन दिनार किंवा $0.338 आहे

Algeria

कुवेतमध्ये पेट्रोलची किंमत 0.11 कुवैती दिनार ते USD 0.342 प्रति लिटर आहे

Kuwait

इजिप्तमध्ये प्रति लिटर पेट्रोलचा दर 11.30 इजिप्शियन पौंड किंवा USD 0.372 आहे

Egypt

तुर्कमेनिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 1.5 नवीन मानट किंवा USD 0.428 प्रति लिटर आहे

Turkmenistan

मलेशियामध्ये प्रति लिटर पेट्रोलची किंमत 2.05 मलेशियन रिंगिट किंवा USD 0.456 आहे

Malaysia

कझाकस्तानमध्ये पेट्रेलची किंमत 215.9 कझाकस्तानी टेंगे किंवा USD 0.480 प्रति लिटर आहे

Kazakhstan