बॉलिवूडमधील 7 सर्वात श्रीमंत फिमेल सिंगर!

बॉलिवूड गायकांकडे संपत्तीसोबत प्रसिद्धीही भरपूर आहे.

तुलसी कुमार भारतातील प्रसिद्ध गायक आहे, जी एक उद्योजकही आहे. 

रिपोर्टनुसार, तुलसी कुमारची संपत्ती 200 कोटी रुपये आहे. 

श्रेयाा घोषाल 185 कोटींची मालकीण आहे. 

सुनिधी चौहानची एकूण संपत्ती 100 कोटी रुपये आहे.  

आशा भोसले यांच्याकडे 80 कोटींची संपत्ती आहे. 

अलका याज्ञिककडे अंदाजे 68 कोटींची संपत्ती आहे. 

नेहा कक्करची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये आहे. 

 निती मोहन अंदाजे 33 कोटी रुपयांची मालकीण आहे.