महाकाय अजगरानं गिळली अख्खी शेळी

मलेशियातील केदाह येथे महाकाय अजगराला पकडण्यात आलं.

शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं

हा 23 फूटांचा अजगल गेल्या काही दिवसांपासून गावकऱ्यांसाठी धोक्याचा बनला होता. 

या अजगरानं गावात फिरणाऱ्या एका शेळीची शिकार केली. 

भल्यामोठ्या शेळीला गिळल्यामुळे या अजगराला हालचाल करायलाही कठिण झालं. 

अशा परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांना संधी मिळाली आणि त्यांनी अजगराला पकडलं. 

अजगराची अवस्था खूपच वाईट झाली होती.

अजगर पकडण्यासाठी चार लोक लागले.

पकडलेल्या अजगराला जंगलात सोडलं असून तो ठिक आहे. 

अजगर धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. कधी हल्ला करेल सांगता येत नाही.