आयुष्यात एकदा तरी नक्कीच पाहावेत हे 10 चित्रपट!
12th Fail
हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनकथेवर आधारित आहे.
गुलमोहर
हा चित्रपट एका कुटुंबाची कथा आहे ज्यात शर्मिला टागोर आणि मनोज बाजपेयी यांच्या भूमिका आहेत.
Three of Us
या अर्थपूर्ण चित्रपटात शेफाली शाह, जयदीप अहलावत आणि स्वानंद किरकिरे यांच्या भूमिका आहेत.
सॅम बहादूर
विकी कौशलने या चित्रपटात भारताचे पहिले फील्ड मार्शल दिग्गज सॅम माणेकशॉ यांना आपल्या अभिनयातून पडद्यावर जिवंत केले आहे.
मस्त में रहने का
जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ताचा हा चित्रपट समाजातील वृद्धांच्या एकाकीपणावर आधारित आहे.
धक धक
हा चित्रपट चार महिला दुचाकीस्वारांबद्दल आहे, ज्या जीवन बदलून टाकणाऱ्या साहसी प्रवासाला जातात.
भीड
राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या या चित्रपटात कोविड-19 मध्ये लॉकडाऊन दरम्यान लोकांवर कोसळलेलं स
ंकट दाखवण्यात आलं आहे.
अफवा
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात सोशल मीडियावरून अफवा कशा पसरतात हे दाखवण्यात आले आहे.
झ्वीगाट
ो
कपिल शर्माच्या या चित्रपटात डिलिव्हरी अॅप्ससाठी काम करणार्या हजारो लोकांची जीवनकहाणी दाखवली आहे.