या देशात 12 ऐवजी 13 महिने!
आफ्रिकेतील इथिओपिया देश पश्चिमी देशांप्रमाणे ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतात.
ते रोमन चर्च 525 च्या कॅलेंडरला मानतात.
त्यामुळे हा देश 12 महिन्यांचं नाही तर 13 महिन्यांचं कॅलेंडर पाळतो.
हा देश जगाच्या इतर देशांपेक्षा 7 वर्ष मागे आहे. 11 सप्टेंबर 2007 रोजी त्यांनी नवीन वर्ष सुरु केलं.
पहिल्या महिन्यात फक्त 12 महिने असतात. शेवटच्या महिन्याला पेग्यूम म्हणतात.
महिन्यात 5 दिवस आणि लिप वर्षात 6 दिवस असतात.
या देशात कॉफीचा उगम झाला, असं मानलं जातं.
हा एकमेव आफ्रिकन देश आहे जिथे ब्रिटीश कधीही राजवटीत नव्हते.
इटलीनं या देशावर ताबा घेतला होता. मात्र 6 वर्षात त्यांनी माघार घेतली.