Yellow Star
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक चौकार लगावणारे 5 फलंदाज
विश्वचषकाच्या इतिहासात सचिन तेंडुलकरने सर्वाधिक चौकार मारले आहेत.
विश्वचषकाच्या इतिहासात 241 चौकार मारण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टरच्या नावा
वर आहे.
या यादीत श्रीलंकेचा महान यष्टिरक्षक कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
डावखुरा फलंदाज संगकाराने वर्ल्ड कपमध्ये 147 चौकार मारले आहेत
.
ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पाँटिंगने वर्ल्ड कपच्या इतिहासात एकूण 145 चौकार मारले
आहेत.
महान यष्टिरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने वर्ल्डकपमध्ये 141 चौकार लगावले आह
ेत.
या यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग पाचव्या क्रमांकावर आहे
.
डावखुरा फलंदाज फ्लेमिंगने विश्वचषकात 134 चौकार मारले आहेत.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.