Off-white Banner

जगातील 5 सर्वात मोठे साप, तुम्हाला माहितीय का यांच्याविषयी?

Off-white Banner

आफ्रिकन रॉक अजगर त्याची लांबी 9 ते 12 फूट असते. आणि वजन 56 किलोपर्यंत असू शकते. 

Off-white Banner

सर्वात मोठा रॉक अजगर 19 फूट लांब आणि 90 किलोचा आढळून आलाय.

Off-white Banner

एमेथिस्टीन देखील अजगराची एक प्रजाती आहे. 

Off-white Banner

यांची लांबी 27 फूटापर्यंत असते. ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीमध्ये देखील हे आढळून येतात. 

Off-white Banner

ग्रीन एनाकोंडा 30 फूट लांब असतात. त्यांचं वजन 227 किलो असतं. 

Off-white Banner

ते विषारी नसतात. ते शिकारीच्या शरीराला चिकटून त्यांचा जीव घेतात.

Off-white Banner

रेटिक्यूलेटेड अजगर 20 फूट लांब वाढू शकतात.  

Off-white Banner

हे त्या काळातले आहेत जेव्हा डायनोसोर रहायचे. त्यांची उंची 50 फूटांपर्यंत होती. 

Off-white Banner

त्यांचं वजन 1000 किलोपेक्षा जास्त होतं. पाच हजार करोड वर्षांपूर्वी त्यांचं अस्तित्व होतं.