थिएटरनं धुडकावलं म्हणून काय झालं! 'हे' बोल्ड सिनेमे OTTवर सर्रास केलेत रिलीज

असे अनेक चित्रपट आहेत जे बोल्ड सीनमुळे थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकले नाहीत. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मचं क्रेझ सुरू झालं तेव्हा या चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्थान मिळालं.

इंडो-कॅनेडियन रोमँटिक ड्रामा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला.  हा चित्रपट यूट्यूब किंवा इतर काही वेबसाईटवर ऑनलाइन पाहता येईल.

हा ड्रामा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला. बोल्ड कंटेंटमुळे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही

केके मेनन, आदित्य श्रीवास्तव, विजय मौर्य, जॉय फर्नांडिस आणि तेजस्विनी कोल्हापुरे अभिनीत हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्म मुबी अॅपवर उपलब्ध आहे.

अन-फ्रीडम हा चित्रपट समलैंगिक संबंधांवर आधारित होता. Netflix वर चित्रपट पाहू शकता.

कौशिक मुखर्जी लिखित आणि दिग्दर्शित हा ड्रामा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.